वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या अन्य मौल्यवान धातूचे आयातशुल्क  ४ वरून ६ टक्के करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति तोळा ६०० रुपयांनी भडकला आहे.

Story img Loader