दोन लाख रुपयांवर रोखीने खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेला एक टक्का कर सरकारकडून मागे घेण्यात आल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या मौल्यवान धातू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मंगळवारी वाढले.

– टीबीझेड रु. ६५.९० २ ३.१३%
– पीसी ज्वेलर्स रु. ३६२.९० २ ०.३०%
– श्री गणेस ज्वेलरी रु. ६.६७ २ २.६२%
– गीतांजली जेम्स रु. ३६.३५ २ २.२५%

Story img Loader