देशाच्या आर्थिक विकासाचे मोजमापासाठी सुधारणा करण्यात आलेल्या पायाभूत वर्षांनुसार गेल्या आर्थिक वर्षांतील सकल राष्ट्रीय उत्पादन ६.९ टक्के निश्चित करण्यात आले आहे.
विकास दर मोजणीच्या जुन्या पद्धतीवर आधारित २०१३-१४ साठी यापूर्वीचा सरकारचा अंदाज ४.७ टक्के होता. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजमापाची पद्धत गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा बदलण्यात आली आहे. यापूर्वी जानेवारी २०१० पायाभूत वर्ष रचनेत बदल करण्यात आले होते.दशकात अर्थव्यवस्था
५ लाख कोटी डॉलरची
देशाची अर्थव्यवस्था येत्या दहा वर्षांमध्ये ५ लाख कोटी डॉलरची होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Growth rate 4 7 gdp