बिकट आर्थिक स्थितीतही तिमाही वित्तीय निष्कर्षांपोटी उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि ‘दानशूर’ म्हणून नावलौकिक असणाऱ्या विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी शुक्रवारी भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मिळणाऱ्या महसुलाचे निम्मे स्त्रोत असलेल्या अमेरिकेत येऊ घातलेल्या ‘इमिग्रेशन’ सुधारणा विधेयकाबाबत तीव्र शब्दात चिंता व्यक्त केली. भारतीय आयटी अभियांत्रिकी नोकरदारांसाठी या विधेयकातील तरतुदी जाकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर समाजापोटीच्या उदारीकरणाच्या भूमिकेबाबत आक्षेप घेणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मी वैयक्तिक २५ टक्क्यांहून अधिक मालमत्ता समाजकार्यासाठीच दान केली आहे, असेही त्यांनी संतप्त शब्दात स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in