आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारामण सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्माला यांचा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. हा अर्थसंकल्प सादर करण्याआधीच केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला सुखद धक्का देणारी एक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी महिन्यामध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन १.२० लाख कोटींवर पोहचलं आहे. विशेष म्हणजे जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतरचे हे एका महिन्यातील सर्वाधिक कर संकलन आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in