दसरा-दिवाळीनंतर २०१३ च्या अखेरच्या महिन्यापर्यंत ताणून धरलेल्या सूट-सवलतींचा फारसा लाभ वाहन कंपन्यांच्या विक्रीवर झालेला दिसून येत नाही. कंपन्यांनी स्वतंत्र जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या एकूण विक्रीत डिसेंबरमध्ये कमालीची घट नोंदली गेली आहे. यामध्ये मारुती सुझुकी (-४.४४%), महिंद्र अॅण्ड महिंद्र (-१२.५५%), टोयोटा (-१२.२१%), जनरल मोटर्स (-१९.२७%) यांचा समावेश आहे. तर निवडक अशा ह्य़ुंदाई (+२.५८%), फोर्ड मोटर्स (+२.८४%) कंपन्यांच्या किरकोळ वाहनविक्री नोंदीच्या यादीत समावेश.
वाहन कंपन्यांची विक्री वर्षअखेरही सुमारच..
दसरा-दिवाळीनंतर २०१३ च्या अखेरच्या महिन्यापर्यंत ताणून धरलेल्या सूट-सवलतींचा फारसा लाभ वाहन कंपन्यांच्या विक्रीवर झालेला दिसून येत नाही
First published on: 02-01-2014 at 08:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki hyundai motor december sales up mahindra mahindra others fail to keep pace