दसरा-दिवाळीनंतर २०१३ च्या अखेरच्या महिन्यापर्यंत ताणून धरलेल्या सूट-सवलतींचा फारसा लाभ वाहन कंपन्यांच्या विक्रीवर झालेला दिसून येत नाही. कंपन्यांनी स्वतंत्र जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या एकूण विक्रीत डिसेंबरमध्ये कमालीची घट नोंदली गेली आहे. यामध्ये मारुती सुझुकी (-४.४४%), महिंद्र अॅण्ड महिंद्र (-१२.५५%), टोयोटा (-१२.२१%), जनरल मोटर्स (-१९.२७%) यांचा समावेश आहे. तर निवडक अशा ह्य़ुंदाई (+२.५८%), फोर्ड मोटर्स (+२.८४%) कंपन्यांच्या किरकोळ वाहनविक्री नोंदीच्या यादीत समावेश.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा