यंदाच्या पतधोरणात निश्तिच व्याजदर कपातीची हमी देणाऱ्या रिझव्र्ह बँकेची स्थिती दोलायमान बनली आहे. २०१२ अखेरच्या महिन्यात तीन वर्षांच्या नीचांकावर येऊन स्थिरावणारा घाऊक किंमत निर्देशांक मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर कपातीच्या पथ्यावर पडणारा असला तरी याच कालावधीतील दुहेरी आकडय़ातील किरकोळ महागाई दर रिझव्र्ह बँकेला दुर्लक्षित करता येणार
नाही.
आणखी वाचा