‘डी बिअर्स ग्रुप ऑफ कंपनीज’ची नाममुद्रा असलेल्या ‘फॉरेव्हरमार्क’ने पारंपारिक फॅशनसाठी परिचित असलेले ठाणे, मुंबईतील प्रख्यात ज्वेलरी हाऊस लागू बंधू मोतीवाले सोबत किरकोळ दालन भागीदार म्हणून सहकार्य केले आहे. यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने ठाण्यातील लागू बंधू दालनांमध्ये ‘फॉरेव्हरमार्क कॉर्नरस्टोन्स’ आणि ‘एन्कॉर्डीया कलेक्शन’चे अनावरणही केले. याप्रसंगी ‘फॉरेव्हरमार्क इंडिया’चे अध्यक्ष सचिन जैन आणि लागू बंधू मोतीवाले ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप लागू उपस्थित होते.

प्रत्येक दागिन्याच्या केंद्रभागी ‘फॉरेव्हरमार्क डायमंड’ आहे, हे कलेक्शन इयर िरग्ज, पेन्डन्ट्ससारख्या समकालीन डिझाईनच्या शृंखलेमध्ये उपलब्ध आहे. ‘लागू बंधू मोतीवाले ज्वेलर्स’ व ‘फॉरेव्हरमार्क डायमंड’च्या भागिदारी माध्यमातून फॉरेव्हर मार्क आणि लागू बंधू आपल्या सूक्ष्मदर्शी ग्राहकांना शानदार समकालीन आणि पारंपारिक डिझाईन्स प्रदान करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जैन यांनी यावेळी फक्त काही खास ज्वेलर या अपवादात्मक डायमंडद्वारे प्रेरित होऊन उत्तम डिझाईन निर्मिती करुन फॉरेव्हरमार्क डायमंड्सची विक्री करण्यासाठी पात्र ठरतात, असे नमूद केले. तर लागू यांनी फॉरेव्हरमार्क डायमंड्स अशा स्त्रोतांकडून आलेले आहेत, जे उच्चस्तरीय दर्जात्मकतेसाठी कटिबद्ध आहेत, असे नमूद केले.

Inquiry , Beed District Planning Committee, Beed ,
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी, दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Cattle Slaughter Bhandara, Cattle , Marriage ,
भंडारा : धक्कादायक! ‘दावत’साठी मंडपामागेच गोवंशाची कत्तल
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
Navi Mumbai, Re-survey, constructions ,
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण, सिडको मंडळाकडून सर्वेक्षणासाठी ५५ कोटी रुपये खर्च
Municipal administration unhappy with District Collector honoured by President after Municipal contribute for assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेची यंत्रणा, राष्ट्रपतीकडून सन्मान मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा; पालिका प्रशासन नाराज
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!
Story img Loader