मतदानोत्तर चाचण्यावरच तेजीचे धक्के देणारा भांडवली बाजार लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कसा प्रतिसाद देतो, यासाठीची देखरेख यंत्रणा सज्ज असल्याचा दावा सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी गुरुवारी केला. ‘असोचेम’च्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सिन्हा यांना याबाबत विचारले असता त्यांनी, भांडवली बाजारात शुक्रवारी होणाऱ्या कोणत्याही हालचाली, धक्क्यांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. रिझव्र्ह बँक व सरकारच्या सहकार्याने सेबीची यासाठीची यंत्रणा सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
निकालदिनी ‘धक्क्यां’साठी सेबी सज्ज!
मतदानोत्तर चाचण्यावरच तेजीचे धक्के देणारा भांडवली बाजार लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कसा प्रतिसाद देतो, यासाठीची देखरेख यंत्रणा सज्ज असल्याचा दावा सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी गुरुवारी केला.
First published on: 16-05-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi ready for market shocks on election results day