‘मूडिज’ने मूल्यांकन वाढविल्याने टाटा समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांचे समभाग मूल्य शुक्रवारी मुंबईच्या शेअर बाजारात वधारले. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने समूहातील सहा कंपन्यांचे मानांकन गुरुवारी उंचावले होते. याचा परिणाम बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांवर झाला.
तर रिलायन्स जिओबरोबर दूरसंचार मनोऱ्यासाठी भागीदारी करणाऱ्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचा समभागही ५ टक्क्यांनी उंचावला. कंपनीला दिवसअखेर ४.९८ टक्के अधिक भाव मिळत तो ३.१६ रुपयांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजार दफ्तरी तो अधिक प्रमाणात, ३.३९ टक्क्यांनी वधारला. येथे तो ३.०५ रुपयांवर बंद झाला.
टाटांचे ‘मूल्य’ उंचावले
‘मूडिज’ने मूल्यांकन वाढविल्याने टाटा समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांचे समभाग मूल्य शुक्रवारी मुंबईच्या शेअर बाजारात वधारले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-09-2014 at 04:13 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata group shares gain on moodys upgrades ratings