प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘फॉच्र्युन’ नियतकालिकांकडून जाहीर व्यापार-उदीमातील जगभरातील १०० यशस्वी माहिलांच्या सूचीत अव्वल दहाजणीत सलग दुसऱ्यांदा आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर यांनी मानाचे पाचवे स्थान मिळविले आहे. या सूचीतील अन्य दोन भारतीय महिलाही बँकिंग उद्योगाचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत.
फॉच्र्युन टॉप १०० सूची
१ मारिया दास ग्रॅकास फोस्टर ब्राझील
२ गेल केली ऑस्ट्रेलिया
३ सिंथीया कॅरोल ब्रिटन
४ बार्बरा कक्स जर्मनी
५ चंदा कोचर भारत
६ गुलेर साबान्की तुर्कस्तान
७ अॅलिसन कूपर ब्रिटन
८ सोक कूंग चुआ सिंगापूर
९ अॅनिका फॉकग्रेन स्वीडन
१० माजरेरी स्कार्डिनो ब्रिटन
३७ शिखा शर्मा अॅक्सिस बँक
४० नैना लाल किडवई एचएसबीसी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा