* शेअर व्यवहार करणाऱ्या ‘आयसीआयसीआय डिरेक्ट’सारख्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी ‘प्रीपेड प्लॅन्स’ प्रस्तुत केले आहेत. या योजना म्हणजे गुंतवणकदारांकडून मोठी अनामत बिनव्याजी ठेव स्वरूपात घेण्याच्या आहेत. त्या बदल्यात त्या दलाली रकमेत सवलत देऊ करीत आहेत. परंतु अशी आमिषे दाखवून गुंतवणूकदारांकडून आगाऊ मोठय़ा रकमा घेणे खरे तर अनैतिकच!
– श्रीकांत पाटील, ठाणे
* वित्तविषयक नवीन सारे काही अवगत करण्यासाठी ‘अर्थ वृत्तान्त’ माझ्यासाठी कायम मार्गदर्शक ठरला आहे. या भूमिकेत अद्याप तरी कोणतीही कसूर झालेली नाही आणि यासाठी ‘लोकसत्ता’ची कृतज्ञ आहे.
– प्रवीण लंके / lanke.pravin79@gmail.com
आपले अभिप्राय आम्हाला कळवा
लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.
ई-मेल: arthmanas@expressindia.com
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-01-2014 at 08:21 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arthsaad