एचडीएफसी हा भारतातील एक नामांकित उद्योगसमूह आणि १८२५ साली एडिनबर्ग येथे स्थापन झालेली जागतिक स्तरावरील स्टॅन्डर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनी यांच्या सहयोगाने २००० साली कार्यान्वित झालेल्या एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाइफ या कंपनीची पेन्शन प्रकारात मोडणारी ही पॉलिसी. निवृत्तीनतर मिळणारी
ठळक वैशिष्टय़े :
१. गुंतवणुकीचा काळ – १० ते ४० वष्रे
२. विमाइच्छुकाने जमा केलेल्या प्रिमियमच्या कमीत कमी १०१ टक्के लाभाबाबत कंपनीने हमी दिलेली आहे.
३. पॉलिसी खरेदीसाठी वयोमर्यादा १८ ते ६५ वष्रे.
४. मॅच्युरिटीसाठी वयोमर्यादा ५५ ते ७५ वष्रे
५. पॉलिसीची टर्म १० ते ४० वष्रे
उदाहरण :
विमाधारकाचे वय – ३३ वष्रे
पॉलिसीची टर्म – २२ वष्रे
प्रिमियमचा भरणा करायची टर्म २२ वष्रे
वार्षकि प्रिमियम – १,०३,०९० रु. (सíव्हस टॅक्ससह)
विमाछत्र – १९,९२,८१२ रु.
ल्ल पॉलिसीचे लाभ :
या पॉलिसीमध्ये प्रत्याभूत लाभ (Guranted Benefits) आहेत आणि त्याचबरोबर ज्याबाबत कंपनी आज हमी देत नाही असे अतिरिक्त लाभही आहेत. विमाधारकाने २२ वर्षांची टर्म पूर्ण केली की त्याच्या हक्काची अशी गंगाजळी (Vesting Benefits) त्याच्या खात्यात तयार होणार आहे. पॉलिसीच्या लेखाचित्रानुसार त्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे :
१. गंगाजळीची तारीख – १३ मे २०३६ (विमाधारकाचे वय ५५ वष्रे)
२. कंपनीने हमी दिलेली रक्क्म – २२,२२,००० रु.
३. ज्याची हमी नाही अशी गृहीत धरलेली अतिरिक्त गंगाजळी –
४ टक्के प्रमाणे ८,५९,२८१ रु.
८ टक्के प्रमाणे -२७,५३,६२४ रु.
४. एकूण गंगाजळी :
४ टक्के परतावा गृहीत धरून ३०,८१,२८२ रु.
८ टक्के परतावा गृहीत धरून ४९,७५,६२४रु.
त्यानंतर विमाधारकाला प्राप्त होणाऱ्या वर्षांसनाचे (ंल्लल्ल४्र३८) पसेही लेखाचित्रामध्ये नमूद केले आहेत.
४ टक्के गृहीत परताव्यानुसार १,३८,३५० रु. आणि ८ टक्के गृहीत परताव्यानुसार ३,९८,१०० रु.
ल्ल पॉलिसीच्या २२ वर्षांच्या टर्ममधे विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्यावेळेस त्याच्या नामनिदेíशत व्यक्तीला किती पसे मिळतील त्याचाही तक्ता दिला आहे.
मृत्यूचे वर्ष हमी दिलेली आणि गृहीत धरलेली एकूण रक्कम
४ टक्के ८ टक्के
५ ६,५४,४८०रु. ८,५३,७३७ रु.
१० १३,०८,९२०रु. १७,०७,४७२ रु.
१५ १९,६३,३८०रु. २५,६१,२०७ रु.
२१ २७,४८, ७३२ रु. ३५,८५६८९ रु.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा