सध्याच्या तिमाही निकाल हंगामाचा गेल्या शुक्रवारी इन्फोसिसने दमदार बार उडवून दिला, तर चालू आठवडय़ात टीसीएसच्या (१८ जुलै) निकालांवर अर्थातच नजर असेल. बरोबरीनेच अन्य प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या तिमाही निकालासाठी बैठका या आठवडय़ात आहेत. त्याचे हे वेळापत्रक..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तारीख    कंपनी    उद्देश
१५ जुलै     आरआयआयएल    वित्तीय निकाल
१६ जुलै     डेव्ह. क्रेडिट बँक    वित्तीय निकाल
१६ जुलै    अशोक लेलँड    वित्तीय निकाल
१७ जुलै     एचडीएफसी बँक    वित्तीय निकाल
१८ जुलै    टीसीएस     वित्तीय निकाल/ लाभांश
१८ जुलै    कोटक बँक     वित्तीय निकाल
१८ जुलै    अ‍ॅक्सिस बँक     वित्तीय निकाल
१८ जुलै    बजाज फायनान्स     वित्तीय निकाल
१८ जुलै    बजाज ऑटो     वित्तीय निकाल
१९ जुलै     हेक्झावेअर    वित्तीय निकाल/ लाभांश    
१९ जुलै     एचडीएफसी    वित्तीय निकाल    
१९ जुलै     फेडरल बँक    वित्तीय निकाल    

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance industry weekly review