भारतातील कोटक महेन्द्र उद्योग समूह आणि जागतिक स्तरावरील विमा कंपनी ओल्ड म्युच्युअल यांच्या सहकार्याने २००१ साली स्थापन झालेल्या कोटक लाईफ इन्शुरन्स या कंपनीची पारंपरिक विमा प्रकारातील ही पॉलिसी. या पॉल्सिीसंदर्भात सतीशला (नाव बदलले आहे) एक खास अनुभव आला. काही दिवसांपूर्वी एका इन्शुरन्स ब्रोकरच्या ऑफिसमधून त्याला एक मेल आली. त्यामध्ये कोटक कॅपिटल मल्टिप्लायर नावाच्या पॉलिसीची माहिती होती.
प्रथमदर्शनी त्याला ती पॉलिसी बरी वाटली म्हणून त्याने त्या मेलला उत्तर पाठविले. त्याच दिवशी त्याला त्या ब्रोकरच्या ऑफिसमधून एका मधाळ आवाजातल्या तरुणीचा फोन आला. तेव्हा त्याने स्वतबद्दलची माहिती सांगितली आणि त्याबाबतचे चित्रांकन (illustration) मेल करायला सांगितले.
सतीशचे वय : ३३ वष्रे
गुंतवणुकीची क्षमता : वार्षकि १ लाख रु.
यानुसार सतीशला पॉलिसीसंदर्भातील
चित्रांकनाचा मेल आला.
कोटेशनची तारीख : २६-१०-२०१३
विमाछत्राचा कालावधी : १५ वष्रे
वार्षकि प्रीमियम : ९७,००३ रु.
(सेवा करविरहित)
विमाछत्र : १५,६१,४५४ रु.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा