अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत ढासळता रुपया आणि चलनवाढीचा धोमा या कारणामुळे शेअर बाजारात नजीकच्या काळात तेजी येण्याची शक्यता धूसर वाटते. यामुळे अजूनही शेअर बाजार सावरण्याची लक्षणे दिसत नाहीत. काही गुंतवणूकदार वाचकांना माझा पोर्टफोलियोची कामगिरी यंदाच्या पहिल्या नौमाहीत तरी तितकीशी चांगली वाटणार नाही. मात्र नौमाहीतील परतावा (आयआरआर) पाहता मुंबई शेअर बाजारच्या तुलनेत तो नक्कीच चांगला आहे. आपल्या पोर्टफोलियोचा परतावा दर १८.०९ टक्के असून मुंबई शेअर बाजाराचा याच कालावधीतील परतावा १०.६५ टक्के आहे. माझा पोर्टफोलियोअंतर्गत सुचवलेले समभाग हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. मात्र वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच शेअर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अनिश्चित काळात उत्तम कंपन्यांत केलेली गुंतवणूक टप्प्याटप्प्यात केली तर जास्त फायद्याची ठरते, ही शिकवण आणि अनुभव आता वाचकांकडे आहेच.

आपल्या पोर्टफोलियोचा नौमाही आढावा रिवाजाप्रमाणे यंदाही घेतला आहे.
कंपनीचे नाव शिफारस तारीख सुचवलेला भाव बाजारभाव नफा/(तोटा)%
३०/०९/२०२२
हॉकिन्स कूक्स् २६.०९.२०२२ ५८१० ५७५० (-६.२)
इन्फो-एज १९.०९.२०२२ ४१२२ ३८६५ (-१)
ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज १२.०९.२०२२ ४३६ ५७५० (-२.९)
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस ०५.०९.२०२२ ४३९ ४२३ (-११.४)
जेएसडब्ल्यू एनर्जी ३०.०८.२०२२ ३१४ ३०० (४.५)
पीएसपी प्रोजेक्ट २३.०८.२०२२ ५८६ ६४१ ९.४
गॅब्रियल इंडिया १६.०८.२०२२ १४२ १५६ ९.७
एल जी बालकृष्णन अ‍ॅण्ड ब्रदर्स ०८.०८.२०२२ ६६५ ७७० १५.७
टीजीव्ही स्राक ०१.०८.२०२२ ८६ १६६ ९३
बालाजी अमाइन्स २५.०७.२०२२ ३२३० ३१७६ (-४.४)
दिसा इंडिया १८.०७.२०२२ ६४४२ ७५०० १६.४
व्हीएसटी टिलर्स ११.०७.२०२२ २५८९ २२५० (-१३.१)
झायडस लाइफ सायन्सेस २७.०६.२०२२ ३५३ ३८७ ९.६
बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट २०.०६.२०२२ ४४७८ ६५१० ४५.४
डेटा पॅटन १३.०६.२०२२ ७१७ ११२५ ५६.९
एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक ०६.०६.२०२२ ४३४० ४४७४ ३.१
सोमाणी सिरॅमिक्स ३०.०५.२०२२ ५९४ ५४६ (-८.१)
बीएसई लिमिटेड २३.०५.२०२२ ७३२ ६०५ (-१७.४)
एसबीआय लाइफ इन्शुरन्स १६.०५.२०२२ १०४५ १२५२ १९.८
ज्युबिलंट फूडवक्स ०९.०५.२०२२ ४९७ ६२३ २५.४
टाटा मेटॅलिक्स ०२.०५.२०२२ ७८६ ७२४ (-७.९)
बॉम्बे बमा २५.०४.२०२२ ९६६ ९१५ (-५.३)
आरएचआय मॅग्नेसिटा १८.०४.२०२२ ६५० ६६६ २.५
कन्साई नेरोलॅक ११.०४.२०२२ ४६४ ४८६ ४.६
रेलटेल कार्पोरेशन २८.०३.२०२२ ८९ १०४ १६.८
महानगर गॅस २१.०३.२०२२ ७६९ ८३४ ८.५
तानला प्लॅटफॉम १४.०३.२०२२ १५०८ ७८७ (-४७.८)
आरती ड्रग्स ०७.०३.२०२२ ४४५ ४७० ५.६
केपीआर मिल २८.०२.२०२२ ६१२ ५३६ (-१२.४)
अ‍ॅस्टर डीएम हेल्थकेअर २१.०२.२०२२ १९० २५० ३१.७
पीएनबी हाऊसिंग फायनान्स १४.०२.२०२२ ४१८ ३९३ (-६.१)
सुप्रिया लाइफ सायन्सेस ०७.०२.२०२२ ४६८ ३०२ (-३५.४)
गुजरात पिपावाव पोर्ट ३१.०१.२०२२ ९९ ८७ (-११.७)
एरिस लाइफ सायन्सेस २४.०१.२०२२ ७४५ ७०३ (-५.७)
आर सिस्टीम्स इंटरनॅशनल १७.०१.२०२२ ३२४ २३० (-२९)
इंडियन एनर्जी एक्स्चेंज १०.०१.२०२२ २६१ १४३ (४५.२)
एकूण ४६५०१ ४८५३७ ४.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.