डॉ. आशीष थत्ते
अपॉर्च्युनिटी कॉस्टला मराठीमध्ये पर्यायी परिव्यय किंवा संधीची किंमत असेदेखील म्हणू शकतो. मराठी अतिशय लवचीक भाषा असल्यामुळे या दोन्ही भाषांतरामधील अंतर वाचक समजू शकतात. व्यवस्थापनाच्या अर्थाप्रमाणे प्रत्येक परिव्ययाला पर्याय असतो तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने प्रत्येक संधीची एक किंमत असते. कंपन्या एखादा पर्याय निवडतात विचार करतात की दुसरा पर्याय निवडला असता तर किती नफा झाला असता म्हणजे संभाव्य पर्याय न निवडल्यामुळे जर पैसे गुंतवले असते तर काय झाले असते? म्हणजे विचार करा हल्लीच्या काळात पुणे किंवा मुंबई इथे कंपन्या आपला कारखाना चालू करत नाहीत ते काही वेगळे पर्याय निवडतात. जसे की, महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणांचा विचार केला जातो. तसेच एखादे नवीन मशीन विकत घ्यायचे असल्यास पैसे गुंतवण्याची योग्य वेळ आहे की अजून काही दिवस वाट बघावी, असा विचार नक्की केला जातो.
‘अर्था’मागील अर्थभान : पर्यायी परिव्यय (अपॉर्च्युनिटी कॉस्ट) भाग १
कंपनीला एखादा पर्याय निवडण्यासाठी दुसरा पर्याय सोडावा लागतो, अशी अनेक उदाहरणे आहेत.
Written by डॉ. आशीष थत्ते
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-08-2022 at 00:01 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity cost economist management companies amy