ही आपल्या पोर्टफोलियोची पहिल्या सहामाहीची कामगिरी. या उत्तम कामगिरीमागे सल्लागार या नात्याने माझा थोडा फार वाटा असला तरीही शेअर बाजारातील तेजीचेही आभार मानायलाच हवेत.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या, शिफारस केलेल्या योजना/समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Story img Loader