डॉक्टरांना सुद्धा प्राप्तिकर कायद्याच्या अनेक तरतुदी लागू होतात. व्यवसाय विनासायास चालवायचा तर त्यांना या तरतुदींची माहिती गरजेचीच आहे.
प्रश्न: मी ७२ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आहे. माझे आíथक वर्ष २०१४-१५ सालच्या उत्पन्नामध्ये निवृत्ती वेतन २,३१,६२३ रुपये, कै. पतीचे निवृत्तीवेतन ७८,०५९ रुपये, मुदत ठेवीवरील व्याज ९८,००० रुपये इतके आहे. मी वरील उत्पन्नाशिवाय कुठलीही गुंतवणूक केलेली नाही. या उत्पन्नावर मला किती कर भरावा लागेल? हा कर वाचविण्यासाठी मी किती आणि कशात गुंतवणूक आणि किती दिवसांत करू आणि हे केल्यानंतर मला किती कर भरावा लागेल?
– एक वाचक
उत्तर: वरील माहिती प्रमाणे आपले एकूण करपात्र उत्पन्न हे ४,०७,६८२ रुपये इतके आहे. यावर आपल्याला ९,०३१ रुपये इतका कर भरावा लागेल (यात कलम ८७ अ नुसार मिळणाऱ्या २,००० रुपयांच्या सवलतीचा आणि शैक्षणिक कराचा समावेश केलेला आहे). आपण ९०,००० रुपयांपर्यंत कलम ८०सी मधील दिलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला कर भरावा लागणार नाही. ही गुंतवणूक बँकेत किंवा पोस्टात मुदत ठेव रूपानेही करू शकता. ही गुंतवणूक आपल्याला ३१ मार्च २०१५ पूर्वी केली पाहिजे.
डॉक्टर तुम्हीसुद्धा..
डॉक्टरांना सुद्धा प्राप्तिकर कायद्याच्या अनेक तरतुदी लागू होतात. व्यवसाय विनासायास चालवायचा तर त्यांना या तरतुदींची माहिती गरजेचीच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-12-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tax solution