Horoscope Today Updates 14 April 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण भविष्य जाणून घेणार आहोत.
Live Updates
Today’s Horoscope Live in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह १४ एप्रिल २०२५
मे महिन्यात 'या' ३ राशींना मिळेल पैसाच पैसा! मे महिन्यात बुध दोनदा बदलणार राशी, करिअर व्यवसायात प्रगतीचा योग
तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत...
...सविस्तर वाचा
आजपासून पैसाच पैसा! ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; सूर्यदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडताच होऊ शकता श्रीमंत
Sun Transit 2025: सूर्यदेवाच्या राशी बदलामुळे काही राशींना खूप फायदा होऊ शकतो. सूर्य गोचर नक्की कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकते याविषयी जाणून घेऊया… ...सविस्तर बातमी
१४ एप्रिलपासून सूर्य देवाच्या कृपेने 'या' तीन राशींचे चांदीसारखे चमकणार नशीब; अचानक होणार मोठा धनलाभ, नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता
Sun Transit 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि मंगळमध्ये मैत्री आहे. अशात दोन ग्रह एकत्र मिळून काही राशींना जबरदस्त लाभ देऊ शकतात. या लोकांना अचानक धनलाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. ...अधिक वाचा
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात अतिशय बुद्धिमान , सूर्य देवाच्या प्रभावाने कमावतात खूप जास्त पैसा, धन अन् संपत्ती
Intelligent People by Date of Birth
: या तारखेला जन्मलेले लोक अतिशय बुद्धिमान असतात आणि सूर्याच्या कृपेने आयुष्यात खूप यश कमवतात. यांच्याकडे पैशांची कमरता कधीही भासत नाही. जाणून घेऊ या, त्यांच्याविषयी. ...सविस्तर बातमी
Astro Tips: प्रेमात भाग्यशाली असतात 'या' ६ राशी, क्षणार्धात त्यांच्या प्रेमात पडतात लोक, आयुष्यभर साथ देण्याचे पाहतात स्वप्न
अशा राशींबद्दल जाणून घेऊ ज्या प्रेमाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात आणि कोणी ना कोणी व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडते. ...वाचा सविस्तर
बुध देणार बक्कळ पैसा; मे महिन्यात बुध दोन वेळा करणार राशी परिवर्तन 'या' तीन राशींची होणार चांदी
Budh Gochar In May: ७ मे रोजी मेष राशीमध्ये प्रवेश करेल आणि २३ मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. ...वाचा सविस्तर
Vastu Tips: फ्रिजवर चुकूनही ठेवू नका या ५ गोष्टी; घरातून धन, सुख- समृद्धी जाईल निघून; वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा
Fridge Vastu Tips : बहुतांश घरांमध्ये फ्रिजवर अनेक वस्तू ठेवलेल्या दिसतात. पण वास्तु शास्त्रानुसार, तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर काही वस्तू फ्रीजवर ठेवणे टाळले पाहिजे. ...वाचा सविस्तर
Daily Horoscope : शुक्राच्या मीन राशीत प्रवेशाने कोणाचा सुरु होईल सुवर्णकाळ? ‘या’ राशी कमावतील प्रेम आणि पैसा; वाचा तुमचे राशिभविष्य
Daily Prediction For Zodiac Signs : तर आज कोणाचा सुवर्णकाळ सुरु होईल तर कोणाला फायदा होईल हे आपण जाणून घेऊया... ...सविस्तर वाचा