2025 Mangal Effect: लवकरच नवीन वर्ष सुरु होणार असून येणारे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोणातून खूप खास मानले जाणार आहे. या वर्षात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होईल. जे काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तसेच अंकशास्त्रानुसार, २०२५ या वर्षाचा मूलांक ९ असल्याने हे वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळाचे असेल. या वर्षावर मंगळ ग्रहाचे अधिक वर्चस्व असेल. मंगळ हा साहस, ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या वर्षात काही राशींच्या व्यक्तींवर मंगळाचा शुभ तर काही राशींच्या व्यक्तींवर मंगळाचा अशुभ प्रभाव पाहायला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या राशींवर होणार मंगळाची कृपा

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२५ हे वर्ष खूप उत्तम फळ देणारे ठरेल. कारण मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे जो या व्यक्तींमध्ये अधिक आत्मविश्वास आणि साहस निर्माण करेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबीयांची साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या वर्षात तुमचे प्रमोशनही होईल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना देखील २०२५ हे वर्ष खूप सकारात्मक सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात अनेक गोष्टी साध्य करता येतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. धार्मिक यात्रा घडतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना देखील २०२५ हे वर्ष फायदेशीर ठरेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात हव्या गोष्टी मिळवता येतील. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. व्यवसायात चांगला परिणाम पाहायला मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन वर्ष खूप अनुकूल सिद्ध होईल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील.

हेही वाचा: पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनाही २०२५ खूप लकी सिद्ध होईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात सुख, समाधान प्राप्त होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.

(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)