प्रत्येक महिन्यात एक राशी परिवर्तन होत असते. ज्यामुळे ग्रहांच्या राशी बदलतात. कधीकधी एकाच राशीतील अनेक ग्रहांच्या हालचाली ज्योतिषशास्त्रीय घटनेचे महत्त्व आणखी वाढवू शकतात. सप्टेंबर महिना असाच काहीसा घेऊन येणार आहे. ज्योतिष शास्त्रात या महिन्यातील तीन तारखांना खूप महत्त्व आहे. या तारखा 10 सप्टेंबर, १७ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर आहेत. १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीमध्ये वक्री होणार आहे. वेळेनुसार हे राशी परिवर्तन सकाळी ८.४२ वाजता असेल. यानंतर कन्या राशीत सूर्य ग्रहाचे महत्त्वपूर्ण गोचर होईल. वेळेनुसार सकाळी ७.११ वाजता हे राशी बदल होईल. यानंतर लगेच शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीतील तिसरी महत्त्वाची घटना असेल. वेळेबद्दल बोलायचे तर ते रात्री ८.५१ वाजता असेल. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी शुभ राहील?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा