Shani Mangal Yuti 2024: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चच्या महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह बदल घडून येणार आहेत. अगदी पहिल्या आठवड्यापासूनच या गोचर, उदय, वक्री, मार्गी क्रियेला सुरुवात झाली आहे. आता ३० वर्षांनंतर शनी व मंगळाची महायुती कुंभ राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, शनी व मंगळ हे दोन्ही ग्रह तब्बल तीन दशकांनंतर एकाच ग्रहात एकत्र येत आहेत. या महायुतीमुळे काही राशींच्या भाग्यात मोठे व महत्त्वाचे बदल घडून येण्याची चिन्हे आहेत. काही राशींच्या नशिबाला हवीहवीशी अशी कलाटणी मिळू शकते. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनी व मंगळ युती: मार्चचे २५ दिवस कसे जातील?

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

१५ मार्चपर्यंत मंगळाचे बळ उत्तम आहे. धाडसाची, धैर्याची कामे तोपर्यंत पूर्ण कराल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. गुरुबल चांगले आहे त्यामुळे हिमतीने आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाच्या परीक्षेचा काळ उत्तम असेल. शांत चित्ताने, एकाग्रतेने परीक्षेस सामोरे जावे. केलेल्या अभ्यासाची उजळणी करत राहा. नक्की लाभ होईल. नोकरदार तसेच व्यावसायिक मंडळींनी महत्वाची कामे महिन्याच्या पूर्वार्धात पूर्ण करावीत. विवाह जुळणे शक्य आहे. प्रयत्न सोडू नका. भेटीगाठी यशस्वी ठरतील. कामानिमित्त लहान मोठे प्रवास कराल. सरकारी कामकाज लांबणीवर पडेल. भावंडांमधील मतभिन्नता मर्यादेतच राहू द्यावी.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

१९ मार्च रोजी शनी उदय झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी सावरण्यास मदत होईल. कोर्टकचेरीतील कामात चातुर्याने डावपेच खेळावे लागतील. काही गोष्टी मनाविरुद्ध असल्या तरी त्या स्वीकाराव्या लागणार आहेत. विद्यार्थी वर्गाने आता मनोनिग्रह करणे आवश्यक आहे. आसपास अनेक प्रलोभने आहेतच. त्यापासून स्वतःला दूर ठेवावे. नोकरी व्यवसायात आपली खरी कसोटी आहे. जवळच्या व्यक्तीवर देखील अंधविश्वास ठेवू नका. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. त्यामुळे हक्काचा आधार मिळेल. खचून जाऊ नका. हाडे, स्नायू आणि स्नायूबंध यांचे आरोग्य जपावे.

हे ही वाचा<< विजया एकादशीपासून ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन होतील सुरु; सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल दार, यात तुमची रास आहे का?

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

आजचे यश आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. नोकरी व्यवसायातील गुंता सोडवताना धोरणी विचार कराल. त्यात आपले आणि इतरांचेही हित साधण्याचा आपला प्रयत्न असेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना दमछाक होईल. एकमेकांवरील प्रेमाखातर आपण काहीही करण्याची तयारी दाखवाल. गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठी जोखीम पत्करू नये. सावधगिरी बाळगावी. आपल्या बोलण्यात स्पष्टपणा असावा, अन्यथा लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतील. खबरदारी घ्यावी. कौटुंबिक समस्या चर्चेने सोडवाल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कोणतीही पळवाट शोधू नका.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)