Somwati Amavasya 2024 : पंचागनुसार, या वर्षी शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या आहे. या वर्षी सोमवती अमावस्याचा उपवास ३० डिसेंबरल आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सोमवती अमावस्याला दर्श अमावस्या म्हटले जाते. सोमवती अमावस्या ही भगवान शिवला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी शिवची पूजा केली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी सोमवती अमावस्येच्या दिवशी अनेक दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. त्यामुळे या वेळची ही अमावस्या खूप खास असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी सोमवती अमावस्येच्या दिवशी ध्रुव योग, धृति योग, स्वाति योग आणि शिवास योग इत्यादी खास संयोग निर्माण होत आहे. जाणून घेऊ या या वर्षी ही अमावस्या कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा : Astrology Predictions Number 3: ‘या’ जन्मतारखेसाठी २०२५ ठरेल मोठे बक्षीस! उत्तम आरोग्य, नोकरीत चांगले योग; वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
The luck of these 3 zodiac signs can shine on January 12th Mars
१२ जानेवारीला चमकू शकते ‘या’ ३ राशींचे नशीब! नवीन वर्षात मंगळ करणार पुनर्वसु नक्षत्रामध्ये प्रवेश
Venus and Sun will be in alliance after 12 months
१२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

वृषभ राशी

या वर्षीची शेवटची सोमवती अमावस्या वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवसापासून जीवनात खूप चांगल्या दिवसांची सुरूवात होऊ शकते. पैसा कमावण्यासाठी अनेक लाभदायक संधी प्राप्त होतील. आरोग्य उत्तम राहीन. दांपत्य जीवनात आनंद दिसून येईल.

कन्या राशी

सोमवती अमावस्येच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांसाठी मोठा बदल घडवून आणणारा असेल. नोकरीमध्ये या लोकांचे नशीब बदलू शकते. व्यवसायात आकस्मिक अचानक मोठा धन लाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी लोकांना मोठे यश प्राप्त होऊ शकते. या लोकांची आर्थिक प्रगती होईल. मानसिक आजार दूर होईल.

तुळ राशी

सोमवती अमावस्या तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या दिवसापासून व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढेन. व्यवसायासाठी करण्यात आलेला प्रवास फायद्याचा ठरू शकतो. आरोग्य उत्तम राहीन. विवाहित लोकांना शुभ बातमी मिळू शकते.

हेही वाचा : १२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग

कुंभ राशी

सोमवती अमावस्या कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक आणि फायदेशीर ठरेल. या दिवसापासून करिअरमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल. नवीन लोकांबरोबर भेट होईल. व्यवसायात गुंतवणुक करू शकता. विवाहित लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित कामात यांना धन लाभ होऊ शकतो. या लोकांचाी लव्ह लाइफ उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर हे लोक रोमँटिक ट्रिपवर जाऊ शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader