साप्ताहिक टॅरो राशीभविष्यानुसार, ऑगस्टचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खूपच शुभ ठरणार आहे. या लोकांना नोकरी-व्यवसायात यश मिळण्यासोबतच मोठा आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर काही लोकांचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. तुमच्या राशीचाही यामध्ये समावेश आहे का, हे जाणून घ्या.

मेष : या आठवड्यात मेष राशीचे लोक व्यस्त राहतील. तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. समस्या लहान असतानाच डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले राहील. मात्र, करिअरच्या दृष्टीने ही वेळ चांगली राहील. तसेच या काळात प्रेम जीवनात आनंद येईल.

Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
Daily Horoscope for Aries To Pisces
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
19 December 2024 Rashi Bhavishya
१९ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार; तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य

वृषभ : या राशीच्या लोकांनी आपले सहकारी आणि कुटुंबियांसोबत चांगले वागावे. विद्यार्थ्यांनी परिश्रम केल्यास चांगले निकाल मिळतील. तसेच, या काळात चांगली बातमी मिळू शकते.

मिथुन : या आठवड्यात या राशीच्या लोकांच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. सरकारी कामातही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे धीर धरा आणि वेळेच्या प्रवाहाबरोबर जा.

Mars Transit: रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी मंगळ बदलणार आपली रास; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार आनंदवार्ता

कर्क : या राशीचे लोक गोंधळात अडकू शकतात, त्यामुळे धीर धरा आणि शॉर्टकट घेणे टाळा. दरम्यान, पालकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. या आठवड्यात करिअरमध्ये यश मिळू शकते.

सिंह : जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, त्यांनी चांगले काम केल्यास भरघोस परतावा मिळू शकतो. या आठवड्यात धनलाभ होईल. करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळू शकते.

कन्या : या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. यावेळी त्यांना त्यांच्या कौशल्याचा फायदा होईल. तसेच, त्यांना प्रेमात यश मिळेल. संबंध अधिक चांगले होतील. याचबरोबर व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.

तूळ : या राशीचे लोक या आठवड्यात प्रवासाला जाऊ शकतात. मात्र, या काळात घरात वाद घालू नका. तुम्हाला कोणाला प्रपोज करायचे असेल तर थांबा. नंतर परिस्थिती बदलू शकते. या आठवड्यात धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

वृश्चिक : या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळू शकते. मात्र, नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ फारसा चांगला ठरणार नाही. आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्यात बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

Zodiac Sign: ‘या’ राशींच्या मुलींवर असते शुक्र-शनिची विशेष कृपा; आर्थिक बाबतीत मिळते नशिबाची साथ

धनु : या आठवड्यात धनु राशीचे लोक काही महत्त्वाच्या बाबींवर काम करू शकतात. प्रणय-प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील. या काळात घराशी संबंधित चिंता तुम्हाला सतावू शकते.

मकर : या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. तुम्हाला बहुतेक कामात यश मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य चांगले राहील. या काळात घरातील लोकांची काळजी घ्या.

कुंभ : या आठवड्यात तुम्ही तुमच्या मित्रांना मदत कराल. मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्ही खरेदी करू शकता. तसेच, या काळात तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे नेटवर्कही वाढेल.

मीन : या राशीच्या लोकांना या आठवड्यात सावध राहावे लागणार आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी. एकाच वेळी अनेक समस्या समोर येऊ शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader