Rare Sanyog of Chandra Grahan and Surya Gochar on Holi : फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते आणि दुसर्‍या दिवशी सगळीकडे रंगाची होळी खेळली जाते. या वर्षी १३ मार्चच्या होलिका दहन आहे आणि १४ मार्चच्या होळी आहे. १४ मार्च २०२५ पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. या दिवशी ग्रहाचे राजा सूर्य मीन राशीमध्ये गोचर करणार आहे. (a rare sanyog chandra grahan and Surya gochar on holi four zodiac signs get money money and wealth)

होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण तसेच सूर्य गोचर असा एकत्रित दुर्लभ संयोग अनेक दशकानंतर निर्माण होत आहे. चंद्र ग्रहण १४ मार्च सकाळी ९ वाजून २७ मिनिटांपासून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येईल. होळीच्या दिवशी ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे, जाणून घेऊ या.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी चंद्र ग्रहणाचे दिवस सूर्य गोचरचा संयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. आपल्या करिअरमध्ये अडचणी, समस्या निर्माण होणार आहे. भरपूर यश आणि मनासारखे पद मिळेल. कुटुंबाची साथ मिळणार. अचानक मोठा धनलाभ मिळणार. या राशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी होळीला आनंद मिळणार. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळणार. मानसिक शांती मिळणार. आर्थिक स्थिती सुधारणार. आर्थिक स्थिती चांगली राहीन. मिथुन राशीच्या लोकांना अपार धनलाभ मिळणार. दीर्घकालीन अडचणी दूर होतील. आरोग्य उत्तम राहीन.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी हा दुर्लभ योग शुभ फळ देणार आहे. या लोकांना नशीब साथ मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. बिघडलेले काम मिळणार. कष्टाचे फळ मिळेन.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात १४ मार्चपासून दिवसाची सुरूवात होऊ शकते. करिअरमध्ये अप्रत्यक्ष यश मिळू शकते. नवीन संधी जीवनाला जीवन दिशा मिळणार. मोठा धन लाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader