Anant Chaturdashi 2024 : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या १४ व्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर, मंगळवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी दहा दिवस प्राणप्रतिष्ठा केलेल्या भगवान गणेशजीचे विसर्जन केले जाते तसेच श्रीहरीची पूजा केली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या सगळीकडे अनंत चतुर्दशीची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाची अनंत चतुर्दशी खूप विशेष आहे कारण या दिवशी रवि योग आणि भाद्रपद पौर्णिमेचा संयोग निर्माण होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमेचा संयोग शुभ मानला जातो. या संयोगाचा राशिचक्रातील काही राशींवर चांगला परिणाम दिसून येतो. आज आपण त्या कोणत्या राशी आहेत, हे जाणून घेणार आहोत. (On Anant Chaturdashi, a rare Sanyog brings good fortune to four lucky zodiac signs)
मेष
अनंद चतुर्दशी मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार. या लोकांना याचा फायदा दिसून येईल. धार्मिक कार्यामध्ये या लोकांचे मन रमणार. श्री हरि आणि गणरायाची कृपा या राशींवर राहीन ज्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहे, त्यांना चांगली नोकरी मिळू शकते.
मिथुन
अनंत चतुर्दशी मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. हा काळ मिथुन राशीसाठी फायदेशीर मानला जात आहे. त्यांचे सर्व कामे पूर्ण होतील आणि त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल तसेच धनधान्यामध्ये वृद्धी होईल. तसेच या लोकांना मोठी संधी मिळू शकते.
कन्या
अनंत चतुर्दशी कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना इतरांचे सहकार्य लाभेल. अचानक धन प्राप्ती होऊ शकते. यश कीर्ति वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे व वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक
अनंत चतुर्दशीला वृश्चिक राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. करिअरमध्ये त्यांची प्रगती होईल. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)