Paush Purnima 2025: पंचागनुसार, या वेळी पौष पौर्णिमा ही १३ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून केले जाते. या शिवाय या वेळी पौष पौर्णिमेच्या दिवशी १२ वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभ यात्रा आहे ज्यामुळे या पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढले आहे. या वेळची पौष पौर्णिमा अधिक खास मानली जाते. कारण १४४ वर्षानंतर या दिवशी सूर्य चंद्र, शनि आणि गुरूची युती निर्माण होणार आहे. या ग्रहांच्या युतीने काही राशींना लाभ मिळू शकतो. (a unique sanyog created on paush Purnima after 144 years these four zodiac signs get money and wealth)

मिथुन राशी

ज्योतिषशास्त्रानुसार पौष पौर्णमेच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांचे चांगले सुरू होईल. या दिवशी जीवनात आनंद दिसून येईल. माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग निर्माण होऊ शकतात. प्रोफेशनल जीवन खूप चांगले राहीन. मोठ्या आर्थिक अडचणीतून सुटका मिळेल.

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीपासून ‘या’ पाच राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Aries To Pisces 7th November Horoscope In Marathi
७ नोव्हेंबर पंचांग : आज स्वामींच्या कृपेने १२ पैकी कोणत्या राशी होतील धनवान; तुमच्या आयुष्यात येतील का सुखाचे क्षण? वाचा गुरुवारचे राशिभविष्य
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल

हेही वाचा : Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश

कर्क राशी

ज्योतिषीच्या मते, पौष पौर्णिमेमुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात सुख समृद्धी येईल. नवीन मित्रांचे सहकार्य लाभेल. धन कार्यात मोठे यश प्राप्त होईल. आर्थिक वृद्धीच्या नवीन संधी प्राप्त होतील. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. मांगलिक कार्यांमध्ये लाभ होईल. कुटुंबातील जोडीदाराचे सहकार्य लाभेन

वृश्चिक राशी

पौष पौर्णिमा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यंना स्पर्धा परिक्षेची तयारी करताना आनंद मिळेन. व्यवसायात तयार करण्यात आलेली आर्थिक योजना साकारणार. प्रॉपर्टीशी संबंधिक जुळलेले कामात आर्थिक प्रगती होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वडिलांचे सहकार्य लाभेल. हा काळ या राशीसाठी उत्तम राहीन.

हेही वाचा : आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख

मकर राशी

पौष पौर्णिमा ही मकर राशीच्या संबंधित लोकांसाठी शुभ आणि लाभदायक ठरू शकते. या दिवशी कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नवीन संधी प्राप्त होतील. नोकरीची संधी शोधणाऱ्या लोकांना चांगली सुवर्ण संधी होऊ शकते. जमीनीशी जुळलेल्या कामात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना शुभ समाचार मिळणार.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader