डोळे सर्व काही सांगतात, असे म्हणताना तुम्ही अनेकांना ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की, सामुद्रिकशास्त्रात डोळ्यांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांद्वारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेता येते.

सामुद्रिक शास्त्र : शरीरावर ‘या’ ठिकाणी तीळ असणे आहे आर्थिक समृद्धीचे आणि सुखाचे चिन्ह!

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
Loksatta chaturang bhaybhyti Fear Fear Sound Bhutan Sikkim Tourism
‘भय’भूती : भीतिध्वनी
The profile of the city Book American journalism New journalism
शहराची सखोल दखल
Loksatta kutuhal Artificial omnidirectional intelligence
कुतूहल: कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता
Navi Mumbai Foreign Birds , Uran , Panvel Bay Shore,
नवी मुंबई : पाणथळींना विदेशी पाहुण्यांचा साज, उद्योगपती, बिल्डरांचा डोळा असलेल्या पाणथळींवर पक्ष्यांचा बहर

सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे अवयव आणि त्यांची रचना व्यक्तीचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य सांगण्यास सक्षम असते. त्याचप्रमाणे, डोळ्यांचा आकार देखील एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील रहस्ये सांगतात. आज आपण जाणून घेऊया की डोळ्यांच्या वेगवेगळ्या आकारातून व्यक्तीबद्दलच्या कोणत्या गोष्टी कळतात ते.

सामुद्रिक शास्त्र: शरीरावरील तीळ उलगडतात जीवनातील रहस्ये; जाणून घ्या कपाळावरील तिळाचा अर्थ

ज्यांचे डोळे जाड असतात..

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे डोळे जाड असतात, त्यांना लोकांशी फारसा संबंध येत नाही. असे म्हणतात की असे लोक खूप कमी भावनिक असतात. अशा लोकांना अनेकदा त्यांच्या आवडींबद्दल बोलायला आवडते. असे लोक सुखी नसतात. त्यांच्या मनात स्वार्थ असतो. ते प्रत्येक प्रकारे आपला स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण असे लोक मनी माइंडेड असतात. तसेच हे लोक व्यवसायात चांगले पैसे कमावतात.

समुद्रशास्त्र: ओठांवर तीळ असणारे लोक असतात सर्वांपेक्षा वेगळे; जाणून घ्या ओठावरील तिळाचे महत्व

कमी उघडणारे डोळे:

समुद्रशास्त्र: जाणून घ्या कसा असतो गालावर तीळ असणाऱ्या लोकांचा स्वभाव; ‘या’ गालावर तीळ असल्यास होते फसवणूक!

असे म्हणतात की ज्या लोकांचे डोळे कमी उघडतात त्यांचे मन खूप चांगले असते. असे लोक खूप दयाळू असतात. त्याच्या मनात इतरांबद्दल खूप प्रेम असतं. हे लोक कोणाचेही मन न दुखवण्याचा प्रयत्न करतात. असे लोक दु:खी होऊनही इतरांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ते खूप भावनिक असतात. तसेच त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ नसतो. हे लोक अतिशय बुद्धिमान मानले जातात. त्याचबरोबर हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात. हे लोक खूप कूल माईंडेड असतात आणि ते प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात.

समुद्रशास्त्र: मानेवर ‘या’ ठिकाणी तीळ असणारे लोक असतात श्रीमंत; जाणून घ्या मानेवरील तीळाचा अर्थ

उंचावलेले डोळे:

काही लोकांचे डोळे मागील बाजूने थोडे वरती असतात. असे म्हणतात की असे लोक फार हुशार नसतात. पण अशा लोकांना नाती जपण्याचा खूप समज असतो. स्पष्टवक्ते असण्याबरोबरच ते आनंदी म्हणूनही ओळखले जातात. असे म्हणतात की अशा लोकांमध्ये कोणाही बद्दल वाईट विचार नसतात. हे लोक इतरांना मदत करणारे देखील असतात. लोकांमधील गैरसमज सहज दूर करण्याची क्षमता त्यांच्यात असते. तसेच, त्यांना शिस्तबद्ध जीवन जगायला आवडते.

Story img Loader