August 2024 Grah Gochar Horoscope : वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक काळानंतर गोचर करून शुभ आणि राजयोग निर्माण करतात ज्याचा प्रभाव मानव जीवनावर पाहायला मिळतो. ऑगस्टमध्ये शुक्र आणि शनि समसप्‍तक योग निर्माण होईल. म्हणजेच शुक्र आणि शनी सातवी दृष्टीमुळे एक दुसऱ्यांकडे पाहणार आहे. शिवाय राशि सिंहामध्ये सूर्य, बुध आणि शुक्र त्रिग्रही योग निर्माण करतात. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. तसेच संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

वृषभ राशी

‘समस्तपमक योग’ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी, तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल आणि या महिन्यात तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी-विक्री करू शकता. तसेच या काळात व्यावसायिकांना काही मोठे यश मिळू शकते. विवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि भावना वाढतील. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
people born on this date are so rich and wealthy
‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात अत्यंत धनवान अन् श्रीमंत, आयुष्यात कमावतात गडगंज संपत्ती
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार

हेही वाचा – १८ दिवसांनी ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; ‘या’ राशी होणार मालामाल? सूर्यदेव गोचर अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी समस्तपमक योगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला भाग्यवान काम मिळेल. तसेच, या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होईल आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय प्रस्थापित होईल. या काळात विवाहित लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. यावेळी नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते.

हेही वाचा – दिवाळीनंतर शनिदेव ‘या’ राशींच्या लोकांना करणार लखपती? नोकरी, व्यवसायात मिळू शकतो बक्कळ पैसा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

तुला राशी

‘समस्तपमक योग’ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, तुमच्याकडे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत असू शकतात. या काळात तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत. याशिवाय, तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफाही मिळेल. तुमच्या धाडसात आणि शौर्यामध्येही वाढ झालेली दिसेल.

Story img Loader