Surya-Ketu Yuti 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. त्याचा कधी शुभ तर कधी अशुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाला ऊर्जा, आत्मविश्वास, मानसन्मान आणि पद-प्रतिष्ठेचा कारक ग्रह मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार १६ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार असून या राशीत केतू ग्रह आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे कन्या राशीत सूर्य आणि केतू ग्रहाची युती निर्माण होईल, हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा ग्रहण योग निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जात नाही. परंतु, काही राशीच्या व्यक्तींना या योगाचा फायदा होईल.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Libra Yearly Horoscope 2025 in Marathi| Tula Rashi Bhavishya 2025 in Marathi
Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Jupiter's Nakshatra transformation
नुसता पैसाच पैसा! गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत

सूर्य-केतूच्या युतीचा प्रभाव (Surya-Ketu Yuti 2024)

वृषभ

सूर्य-केतूची युती वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल, परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह

सूर्य आणि केतूच्या युतीचा चांगला प्रभाव सिंह राशीच्या व्यक्तींवरही पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. धन, सुख-समृद्धीत वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. समाजात मान-सन्मान वाढेल.

वृश्चिक

सूर्य-केतूची युतीमुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात यश मिळेल, विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल. कौटुंबिक आयुष्य सुखमय जाईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल.

हेही वाचा: २८ ऑगस्टपर्यंत मिळणार बक्कळ पैसा; बुध होणार अस्त ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार करिअरमध्ये यश

धनु

सूर्य-केतूच्या युतीचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींवरदेखील पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आयुष्यात अचानक आनंद येईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader