Shukra And Shani Yuti 2024: धन, सुख आणि समृद्धी देणारा शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. राक्षसांचा स्वामी शुक्राच्या राशीतील बदलामुळे १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र सुमारे २६ दिवसात आपली राशी बदलतो, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. डिसेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्र २८ तारखेला कुंभ राशीत प्रवेश करेल. जिथे शनि ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत राक्षसांचा गुरू शुक्र आणि कर्म देणारा शनि यांचा युती होणार आहे. काही राशीच्या लोकांना या दुर्मिळ फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. २०२५मध्ये शुक्र आणि शनिदेव कोणत्या राशींवर कृपा करतील हे जाणून घेऊया…

द्रिक पंचांगनुसार शुक्र २८ डिसेंबर रोजी रात्री ११: ४८ वाजता कुंभ राशीत प्रवेश करत आहे. जेथे शनि विराजमान आहे.

mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य

कर्क राशी

या राशीमध्ये शनि आणि शुक्र आठव्या भावात स्थित आहेत. आठव्या भावात दोन्ही ग्रहांच्या उपस्थितिमुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. पदोन्नतीसह पगार वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासह चांगला वेळ जाईल. त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. अनावश्यक खर्चापासून सुटका मिळेल. याच अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा –१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश

कुंभ राशी

या राशीच्या चढत्या घरात दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे समाजात सन्मान वाढेल. वाहन, मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवू शकाल.

हेही वाचा –शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

मिथुन राशी

या राशीमध्ये शुक्र आणि शनीची युती नवव्या भावात होणार आहे. नशीबाच्या घरातील युतीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेला गोंधळ काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. परदेशात शिक्षणासाठी अर्ज करता येईल. याचा फायदा तुम्हाला मिळेल. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. याचसह तुम्हाला तुमच्या वडिलांचा आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता.

Story img Loader