Shukra And Shani Yuti 2024: धन, सुख आणि समृद्धी देणारा शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. राक्षसांचा स्वामी शुक्राच्या राशीतील बदलामुळे १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र सुमारे २६ दिवसात आपली राशी बदलतो, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. डिसेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्र २८ तारखेला कुंभ राशीत प्रवेश करेल. जिथे शनि ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत राक्षसांचा गुरू शुक्र आणि कर्म देणारा शनि यांचा युती होणार आहे. काही राशीच्या लोकांना या दुर्मिळ फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. २०२५मध्ये शुक्र आणि शनिदेव कोणत्या राशींवर कृपा करतील हे जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा