Rahu Ketu Shani Gochar: चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) हे एक खगोलशास्त्रीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी चंद्रग्रहण होतो. वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण पंचांगानुसार, ऑक्टोबर महिन्यातील २९ तारखेला रविवारी असणार आहे. चंद्रग्रहण रात्री ०१:०६ वाजता सुरू होईल आणि ०२:२२ वाजेपर्यंत असणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा कालावधी हा १ तास १६ मिनिटांचा असणार आहे. चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबरला राहू-केतू आपली राशी बदलणार आहेत. राहू-केतू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे शनिदेव चार दिवसांनीच आपल्या स्वराशीत जाणार आहेत. त्यामुळे चंद्रग्रहणानंतर राहू-केतू-शनिदेव यांची स्थिती काही राशींना पद-पैसा-प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा