वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करुन शुभ योग आणि राजयोग तयार करतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. त्यामुळे या योगाची निर्मिती ही महत्त्वाची मानली जात आहे. १७ नोव्हेंबरला सूर्यदेवाच्या गोचरमुळे हा योग तयार होणार आहे. म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुध यांची युती होणार आहे. या योग काही राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकतो. तसेच त्यांची करिअर आणि व्यवसायात प्रगती देखील होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तूळ रास

बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या धन स्थानी हा योग तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच तुमचे अडकलेले पैसेही मिळू शकतात. नोकरदारांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे शिवाय ते कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकतात. तुमच्या कठोर प्रयत्नांमुळे करिअरमध्ये प्रचंड यश मिळू शकते. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना या काळात चांगला फायदा होऊ शकतो. जे लोकं मार्केटिंग, मीडिया, शिक्षण आणि कम्युनिकेशन या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा योग खूप लाभदायक ठरु शकतो.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून चौथ्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकते. तुमच्या आनंदात वाढ होऊ शकते. तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. तुमचे काम जमीन आणि मालमत्तेशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.

हेही वाचा- त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब पालटणार? १७ नोव्हेंबरपासून प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळण्याची शक्यता

मकर रास

उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मकर राशीसाठी बुद्धादित्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नशिबाची साथ दिल्यास तुमची अपूर्ण काम पूर्ण होतील तसेच आणि तुमचे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होईल. याशिवाय नोकरदारांचा कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)