Guru Margi Mesh Lucky Zodiac Signs For 2024: देवतांचे गुरु बृहस्पती येत्या काही दिवसात मेष राशीत मार्गी होणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार या वर्षात एप्रिल महिन्यात गुरु देव हे मेष राशीत विराजमान झाले होते. गुरु ग्रहाला ग्रहमालेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आता येत्या डिसेंबर महिन्यात म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ ला सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी गुरुदेव मार्गी होणार आहेत. एखादा ग्रह मार्गी होणे म्हणजे त्याने १८० अंशात सरळ रेषेत पुढे जाणे. १८० अंशातील प्रवास का प्रभावित राशीवर थेट परिणाम करणारा असू शकतो त्यामुळे गुरु मार्गी होताच काही राशींची अनेक अडकून पडलेली कामे सुद्धा मार्गी लागू शकतात. गुरु मार्गी असण्याचा प्रभाव हा पुढील काही महिने कायम असणार आहे परिणामी २०२४ मध्ये या प्रभावित राशींना अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. प्रगतीचा वेग प्रत्यक्ष वाढल्याने होणारा आर्थिक लाभ सुद्धा वाढू शकतो ज्यामुळे येत्या वर्षात या राशींना करोडपती होण्याची सुद्धा संधी मिळू शकते.

२०२४ मधील नशीबवान राशी, गुरु देव मार्गी होऊन सुरु होतील अच्छे दिन

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

गुरूची सप्तम स्थानावरील दृष्टी आकाशतत्त्वाच्या नियमाप्रमाणे व्यापक राहील. गैरसमज, वादविवाद फारसे विकोपाला जाणार नाहीत तर व्ययातील मीनेचा नेपच्यून चतुर्थस्थानावर आपली नवपंचम दृष्टी कायम शुभदायक ठेवील. राहू जरी सोबत असला तरी गुरू आपल्या उद्योगधंद्यात, नोकरीत मदतीचा ठरेल. तुमच्या राशीच्या धन स्थानी सुद्धा गुरुचा प्रभाव असल्याने या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच समाजात तुमच्या मान-सन्मानात वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शिवाय तुम्हाला कोणत्याही नवीन योजनेत यश मिळू शकते.

rashi sun shani
३० वर्षांनंतर सूर्य आणि शनि निर्माण करणार दुर्मिळ संयोग; ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, बँक बलँन्समध्ये होईल अपार वाढ
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

मेष राशीत मार्गी होणारा हा गुरू ज्ञान, प्रसन्नता, वक्तृत्व , संयम या अमूल्य गोष्टी घेऊन येतो. तुमच्या राशीत चौथ्या स्थानी गुरुची मार्गी दृष्टी असणार आहे. त्यामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच, जे लोक मालमत्ता, स्थावर मालमत्ता संबंधित व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम सिद्ध होऊ शकतो.

दिवाळीत गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ राशी जगातील सोन्याचे दिवस! लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापासून अनुभवा श्रीमंती

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीच्या गोचर कक्षेत दशमी स्थानी गुरुचा प्रभाव असणार आहे. गुरु मार्गी स्थिती कुंभ राशीसाठी शुभ वार्ता घेऊन आले आहे. आपल्याला नशिबाची साथ मिळू शकते . करिअरमध्ये प्रगती झाल्याने व्यक्तिमत्वात सुद्धा सुधारणा कराव्या लागतील. दशमातील गुरू आनंदी, सांसारिक सुख भोगणारा उच्च मनोवृत्तीचा असेल. विशेष म्हणजे मेष राशीतील गुरू राजकारण, सामाजिक क्षेत्रात उद्योगधंद्यात आपले कर्तृत्व उत्तमरीतीने दाखवून देण्याची संधी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader