एप्रिल राशीभविष्य २०२२: ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिल महिना खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हा महिना आनंदाची भेट घेऊन येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ (Taurus)

हा महिना तुमच्या जीवनातील सर्व बाजुंनी शुभ राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. जोडीदाराशी संबंध दृढ होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. नोकरीत प्रगतीचे मार्ग मिळतील.

आणखी वाचा : “एक दिवस तुझं भांड फुटणार, जसं ऐश्वर्याने…”, सलमान खानला पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली धमकी

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात यश मिळेल. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. मुले अभ्यासात खूप रस घेतील. लव्ह लाईफसाठीही वेळ उत्तम राहील. नोकरीत उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. प्रेम संबंधअधिक दृढ होतील. एखाद्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते.

आणखी वाचा : या ४ राशीच्या लोकांनी सोनं परिधान केले तर येईल ‘राजयोग’

कर्क (Cancer)

हा महिना तुम्हाला यश आणि आनंद देईल. रोजगाराचे नवीन मार्ग खुले होतील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. कोणत्याही रोगापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काळ अनुकूल आहे.

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व

सिंह (Leo)

हा महिना तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. व्यवसायातही यश मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्ही प्रवासातूनही चांगले पैसे कमवू शकाल. तब्येत सुधारेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल.

आणखी वाचा : या ३ राशीच्या मुली पैशाच्या बाबतीत असतात ‘लकी’, शनि आणि शुक्र देवांची असते विशेष कृपा

वृश्चिक (Scorpio)

हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक राहील. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळवू शकाल.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: April rashifal 2022 fate of these zodiac signs will change from april dcp