Rahu Mangal Yuti : प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतो. नुकतेच १ जून रोजी मंगळ ग्रहाने गोचर करत मेष राशीमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राहुबरोबर उपस्थित होता. राहु आणि मंगळ ग्रहाच्या युतीमुळे अंगारक योग तयार होत आहे जो कधीही संपणार नाही. मंगळ ग्रहाने मेष राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे राहु मंगळची युती तुटणार आहे आणि अंगारक योग संपणार आहे. या योगमुळे काही राशींना समस्यांचा सामना करावा लागला पण आता मंगळ गोचरमुळे या राशींना दिलासा मिळेल आणि यांचे चांगले दिवस येईल. या राशीच्या लोकांची प्रगती होईल. त्यांना धनलाभ होईल. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या? (as Rahu Mangal Yuti ended there three zodiac signs will get money and become rich astrology)

मेष राशी

मंगळ ग्रह मेष राशीमध्ये विराजमान झाले आहे त्यांनी या राशीला याचे शुभ फळे दिसून येईल. या लोकांचा मान सन्मान वाढेल आणि चांगले पद मिळेल. या राशीचे लोक चांगले काम करेन. या लोकांची लोकप्रियता मिळेल. वैवाहिक जीवनात पूर्वीपेक्षा चांगली सुख समृद्धी वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. या लोकांना नफा मिळेल. मोठे ऑर्डर मिळू शकते. व्यवसाय वाढवण्याची योजना पूर्ण होईल. नवी नोकरी मिळू शकते.

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान

हेही वाचा : पोत्यातून तांदूळ काढण्यासाठी जुगाड; पठ्ठयाने प्लास्टिकच्या बाटलीचा केला असा उपयोग की… VIDEO पाहून खरंच थक्क व्हाल

वृषभ राशी

अंगारक योग समाप्ती ही वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. खूप काळापासून या लोकांची प्रगती, धन संपत्तीमध्ये अडचणी येत होत्या , त्या दूर होतील. या लोकांना नोकरीमध्ये यश मिळेल. याशिवाय आनंदाची बातमी मिळू शकते. यात्रेचा लाभ होऊ शकतो. या लोकांची कमाई पहिल्यापेक्षा जास्त होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा लाभ होईल. हे लोक धन संपत्ती वाचवतील. अविवाहित लोकांचे विवाह योग दिसून येत आहे. या लोकांच्या जोडीदाराची सुद्धा प्रगती दिसून येईल.

मीन राशी

मीन राशीमध्ये मंगळ ग्रह आणि राहुच्या युतीमुळे अंगारक योग निर्माण झाला होता. त्यामुळे या राशीच्या लोकांवर याचा दुष्परिणाम दिसून आला. या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या लोकांच्या आता सर्व समस्या दूर होतील आणि यांना नशीबाचा साथ मिळेल. अडकलेले कामे यांची पूर्ण होतील व तणाव संपेल. यांना उच्च शिक्षण घेता येईल त्यासाठी हा काळ उत्तम आहे. या दरम्यान अडकलेली कामे मार्गी लावू शकता. देश विदेश प्रवास करण्याचा योग दिसून येत आहे. या लोकांची कमाई वाढेल

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)