Astrological Prediction In Marathi : आज ४ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत राहील. आज पूर्वाषाढा नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहील. तर गंड योग १ वाजून १५ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. तर आजचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
४ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :
मेष:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक गोंधळ उडू शकतो. अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. अति विचारात वेळ वाया घालवू नका.
वृषभ:- जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. जवळचे नातेवाईक भेटतील. भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. तुमचा हट्ट पुरवला जाईल.
मिथुन:- आजूबाजूच्या लोकांना ज्ञान वाटाल. नवीन आव्हानांना सामोरे जाल. सर्व कामे सावधगिरीने करावीत. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामात सहकार्यांची मदत घेता येईल.
कर्क:- प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आवडते छंद जोपासता येतील. दिवस गमती-जमतीत घालवाल. खास व्यक्तीची गाठ पडेल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल.
सिंह:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. अधिक वेळ घरासाठी द्याल. आईची तब्येत सुधारेल.
कन्या:- साहसी ठिकाणी फिरायला जाल. भावंडांकडून भेट वस्तु मिळेल. तुमच्या धैर्यात वाढ होईल. नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल.
तूळ:-कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवाल. आवडीचे पदार्थ खाल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल. संध्याकाळी मित्रांबरोबर बाहेर जाल.
वृश्चिक:- स्वभावात चांगले बदल दिसून येतील. भूतकाळात फार रमून जाऊ नका. आवडीच्या गोष्टी करण्यावर अधिक भर द्यावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. आपल्या मतावर ठाम राहाल.
धनू:- बजेट बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. मानसिक गोंधळ वाढवून घेऊ नका. मनातील चिंता दूर साराव्यात. दूरच्या प्रवासाचा योग येईल. आध्यात्मिक कार्यात रस घ्याल.
मकर:- मनातील इच्छा पूर्ण होईल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत जाईल. व्यापार्यांना चांगला लाभ संभवतो. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.
कुंभ:- कामातील चंचलता टाळावी. फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केन्द्रित करावे. कामातील उरक वाढवावा लागेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात.
मीन:- परोपकाराची भावना जागृत ठेवावी. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. जुनी कामे मार्गी लावू शकता. दिवस समाधानात जाईल.
(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )