Astrology Diwali 2024 : सध्या देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. देशात लक्ष्मीपुजन काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबरला साजरे केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ३१ ऑक्टोबरच्या दिवशी शनि आणि गुरूचा अद्भुत संयोग निर्माण होत आहे. या दिवशी शनि आणि गुरू दोन्ही ग्रह वक्री चाल चालत आहे. शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये वक्री करत आहे आणि गुरू वृषभ राशीमध्ये वक्री करत आहे.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शनि आणि गुरूची एकसारखी चाल तीन राशीच्या लोकांसाठी फायद्याची ठरू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत? (shukra and shani will create amazing yog on diwali these three lucky zodiac signs get money and wealth)

वृषभ राशी

गुरू आणि शनिची उलट चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायद्याची ठरेन. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतील. या लोकांना भरपूर धनलाभ मिळेन. नवी नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. यांना मोठे पद आणि पगार मिळू शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या अडचणी दूर होतील. यांना व्यवसायात भरपूर लाभ होईल. अनेक ठिकाणी नफा मिळेल. अनेक स्त्रोतांद्वारे यांना पैसा मिळू शकतो.

What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
After Diwali Transit of Venus in Sagittarius will be a sign of prosperity in astrology
दिवाळीनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह बदलणार चाल! ‘या’ राशींचे उजळणार भाग्य, बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याचा योग
Diwali Astrology | Guru Shukra Yuti 2024
Diwali Astrology : दिवाळीच्या दिवशी ‘या’ राशींना होणार आकस्मिक धनलाभ, गुरु आणि शुक्र बनवणार समसप्तक राजयोग
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य

हेही वाचा : धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना या काळात धनधान्याची प्राप्ती होईल. यांच्या करिअरमध्ये भरपूर प्रगती होईल. जुन्या गुंतवणुकेतून लाभ मिळेल. यात्रांचा योग जुळून येईल. सासरच्या लोकांच्या सहकार्याने हे लोक महत्वाचे काम पूर्ण करू शकतील. आयुष्यात सर्व मनाप्रमाणे होईल. आर्थिक वृद्धी होईल.

हेही वाचा : Weekly Lucky Horoscope: लक्ष्मी नारायण राजयोगाने सुरु होईल दिवाळीचा आठवडा! या राशींवर होईल लक्ष्मीची कृपा, अचानक आर्थिक लाभाची शक्यता

कुंभ

या काळात कुंभ राशीच्या लोकांना भरपूर लाभ दिसून येईल. धन धान्यामध्ये वाढ होऊ शकते. हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. समाजात या राशींच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. खर्च आणि कर्जामुळे वाढलेल्या समस्या समाप्त होईल. आर्थिक वृद्धी होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्ती वाढेन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader