Astrology : ज्योतिषशास्त्रामध्ये १२ राशींना आणि ९ ग्रहांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व राशींच्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तितमत्त्व एक दुसऱ्यांपेक्षा वेगवेगळे असतात, कारण प्रत्येक राशींचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर असतो. आज आपण अशा राशींच्या मुलींविषयी जाणून घेणार आहोत, ज्या प्रेम व्यक्त करण्यास घाबरतात. तसेच या लाजाळू आणि भावुक असतात. या मुली प्रेम व्यक्त करण्याच्या वेळी शांत राहतात. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशी (Taurus Zodiac)

या राशीच्या मुली प्रेम व्यक्त करायला घाबरतात. या मुली प्रेमसंबंधात खूप प्रामाणिक असतात पण या मुलींना जे मुलं आवडतात, त्यांना समोर प्रेम करता येत नाही. त्यांचा स्वभाव खूप लाजाळू असतो. तसेच या राशीच्या मुली लक्झरी आयुष्य जगतात. या वर्तमान काळात जगतात त्यामुळे आयुष्यात त्या पाहिजे तशी पैशांची बचत करू शकत नाही. कारण या मुली खूप खर्च करणाऱ्या असतात. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असतो, त्यामुळे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये हे गुण दिसून येतात.

shani gochar and surya graha 2025
होळीनंतर शनी गोचर आणि सूर्यग्रहणाचा संयोग! ‘या’ राशींचे सुरू होतील ‘अच्छे दिन’, करियर, व्यवसायात मिळेल यश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
magal
ग्रहांचा सेनापती मंगळचा ‘नीच’ राशीतील काळ संपला! ‘या’ तीन राशींना मिळेल १०० पट्टीने अधिक लाभ; नव्या नोकरीबरोबर धन लाभाचा योग!
Kundli gun Milan for Marriage
Kundali Gun : लग्नासाठी दोघांच्या पत्रिकेतील ३६ पैकी किती गुण जुळणे आवश्यक? इतके गुण जुळले नाही तर लग्न होते अयशस्वी? वाचा ज्योतिषी काय सांगतात
Pisces Daily Horoscope Today in Marathi| Meen Ajche Rashi Bhavishya in Marathi
Pisces Daily Horoscope : आजचा गंड योग मीन राशीच्या लोकांसाठी ठरेल का फलदायी? नोकरदार, व्यावसायिकांसाठी कसा असेल दिवस? वाचा
Ajche Rashibhavishya in Marathi
Horoscope Today: विशाखा नक्षत्रात १२ पैकी कोणत्या राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; नोकरदारांच्या अधिकारात वाढ तर कोणाला मिळेल प्रेमाची साथ
Aparna Vinod Divorces Husband Rinil Raj
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

सिंह राशी (Leo Zodiac)

या राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत थोड्या लाजाळू असतात. या मुली ज्यांच्याबरोबर प्रेम करतात त्यांच्याविषयी नेहमी विचार करतात पण तोंडावर बोलण्यास घाबरतात. या प्रेमाच्या बाबतीत खूप सिरिअस असतात. तसेच या राशीच्या मुली आळशी नसतात. या नेहमी नाते दृढ बनवण्यास विश्वास ठेवतात. या अत्यंत धीट व साहसी असतात. या राशींचे स्वामी ग्रह सूर्यदेव असतात जे त्यांना हे गुण प्रदान करतात.

मकर राशी (Makar Zodiac)

प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत मकर राशीच्या मुली खूप मागे असतात. या त्यांच्या प्रियकरावर खूप जास्त प्रेम करतात पण प्रेम व्यक्त करू शकत नाही. मकर राशीच्या मुली नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. तसेत नाते आणखी घट्ट बनवण्याचा त्या प्रयत्न करतात. या राशीचे स्वामी ग्रह शनि देव असतात जे त्यांना हे गुण प्रदान करतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader