Hanuman Favourite Zodiac : लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षामध्ये ग्रह नक्षत्राच्या दृष्टीकोनातून नवीन वर्ष खूप खास असणार आहे. वर्ष २०२५ मध्ये सर्व शुभ ग्रह आणि नक्षत्र आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे या वर्षीचा मूलांक ९ आहे. अंकशास्त्रामध्ये ९ अंक हा मंगल अंक मानला जातो. मंगळचा देवता हनुमान आहे. अशात येणाऱ्या नवीन वर्षात कोणत्या राशींवर हनुमानाची कृपा दिसून येईल, जाणून घेऊ या. (astrology Hanuman Favourite Zodiac will get money and wealth by hanumans grace)

मेष राशी (Aries Horoscope)

वर्ष २०२५ मध्ये मेष राशीशी संबंधिक लोकांवर हनुमानाची विशेष कृपा दिसून येईल. हनुमानाच्या कृपेने या लोकांची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेन. नवीन वर्षी मेहनतीचे फळ प्राप्त होऊ शकते. या लोकांना भरपूर यश मिळणार. कौटुंबिक जीवनात यश मिळणार. नवीन वर्षामध्ये हनुमानाच्या कृपेने अविवाहित लोकांचे लग्नाचे योग जुळून येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. वर्ष २०२५ मध्ये धन कमावण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात आर्थिक लाभ दिसून येईल.

Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Lucky Zodiac Signs to Shine with Wealth & Fortune
Weekly Horoscope : नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यात निर्माण होतोय धनयोग, चमकणार ‘या’ चार राशींचे नशीब; मिळणार पैसाच पैसा!
2 January 2025 Rashi Bhavishya In Marathi २ जानेवारी राशिभविष्य
2 January Horoscope: नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी नवीन संधी येणार चालून, कोणाला लाभ तर कोणाची रखडलेली कामे होतील पूर्ण, वाचा गुरूवारचे भविष्य
Budh Gochar
जानेवारीमध्ये बुध करणार दोनदा गोचर, ‘या’ तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, करियर – व्यवसायात होणार लाभ
shani vakri 2025
२०२५ मध्ये १३८ दिवस शनीची वक्री चाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना करणार मालामाल
Gajakesari and Malvya Raja Yoga
१० वर्षानंतर निर्माण होणार गजकेसरी आणि मालव्य राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
baba Vanga Predictions 2025 astrology in marathi
Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी

हेही वाचा : January 2025 Planet Transits : जानेवारीत ‘या’ राशींना मिळणार आनंदाची गोड बातमी; सूर्य, बुधासह ५ ग्रहांच्या राशी परिवर्तनाने धनलाभासह प्रत्येक कामात यश

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

नवीन वर्ष २०२५ हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहीन. २०२५ मध्ये हनुमानाच्या कपेने या राशीच्या लोकांचे सर्व स्वप्न पूर्ण होईल. हनुमानाच्या कृपेने मोठा आर्थिक लाभ दिसून येईल. आरोग्य उत्तम राहीन. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन वर्षामध्ये प्रमोशन मिळू शकते.
त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांची नवीन वर्षामध्ये जबरदस्त आर्थिक प्रगती होऊ शकते. जीवनात नवीन लोकांचे सहकार्य लाभेन. करिअरच्या दृष्टिकोनातून या लोकांना लाभ मिळू शकतो.

हेही वाचा : Numerology Predictions Number 8: २०२५ मध्ये ‘या’ जन्मतारखांना लाभणार शनीची साथ! व्यवसायात फायदा तर चहुबाजूंनी बरसणार सुख; वाचा, उल्हास गुप्तेंची भविष्यवाणी

मकर राशी (Capricorn Horoscope)

वर्ष २०२५ मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी विशेष लाभ मिळू शकतो. नवीन वर्षामध्ये मकर राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा दिसून येते. हनुमानाच्या कृपेने मकर राशीच्या लोक संपूर्ण क्षमतेने लाभ उठवणार. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अतिशय शुभ मानले जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. जमीनीशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायातून चांगला फायदा मिळण्याचे प्रबळ योग जुळून येत आहे. मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष भरभराटीचे दिसून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader