Shukra Rahu Yuti 2025 :वैदिक शास्त्रांसारखे, शुक्र आणि राहु हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह आहे. जेव्हा दोन्ही ग्रहांची स्थितीमध्ये कोणताही बदल दिसून येतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येतो. जेव्हा दोन शक्तिशाली ग्रह एकत्र युती करतात तेव्हा काही राशींवर मोठा परिणाम दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह २८ जानेवारी रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मीन राशीमध्ये आधीच राहु ग्रह विराजमान आहे. अशात मीन राशीमध्ये या दोन्ही ग्रहाची युती दिसून येईल.

शुक्रामुळे राहुचा दुष्परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे शुक्राला दैत्याचे गुरू मानले जाते . राहुला शुक्र शिष्य मानले जाते. अशात गुरू बरोबर असल्यामुळे राहु दुष्परिणामाऐवजी शुभ फळ देणार आहे. या युतीमुळे पुढील वर्षात ३ राशींचे नशीब चमकू शकते. (astrology predictions Shukra Rahu Yuti 2025 these three zodiac signs will get money and wealth)

budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
December Monthly Horoscope
December Monthly Horoscope : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात चमकणार ‘या’ चार राशींचे नशीब, या लोकांच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
mithun
Mithun Rashifal 2025: नववर्षात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! शनीदेवाची होणार कृपा
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा

हेही वाचा : १२ डिसेंबरपासून या राशींचे नशीब चमकणार! बुद्धीचा दाता बुधचा होईल उदय, ‘या’ जीवनात होईल आनंदी आनंद

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

शुक्र राहु युतीमुळे या राशीच्या लोकांना राहु शुक्राच्या युतीपासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या सर्व अडचणी संपणार आहे. स्पर्धा परिक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग निर्माण होऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असाल यश मिळू शकते. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. जीवनात सुख समृद्धी नांदेल. या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो.

तुळ राशी (Tula Horoscope)

तुळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष आनंद घेऊन येणारा आहे. त्यांच्या कामामुळे बॉस आनंदी राहणार आहे आणि नोकरीमध्ये इंक्रिमेंटसाठी प्रमोशन मिळण्याचे योग आहे. मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन दूर होणार. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. फिरायला जायचा प्लॅन बनवू शकता. तुळ राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा : Shukra Gochar 2024 : पुढील २६ दिवस या तीन राशींवर पडणार पैशांचा पाऊस! शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने करिअर, व्यवसायात भरघोस नफा

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांचे आईवडीलांबरोबर संबंध मधुर राहतील. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन. यांचे स्वप्न हळूहळू पूर्ण होतील. सामाजिक कार्यात या लोकांचा सहभाग वाढेन ज्यामुळे समाजात मान सन्मान वाढेन. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader