Malavya Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार पंचमहापुरुष राजयोगाला विशेष महत्त्व आहे. हा योग कुंडलीमध्ये असेल तर व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. तसेच व्यक्ती श्रीमंत बनतो. जानेवारी २०२५ मध्ये धनसंपत्तीचे दाता शुक्र ग्रह मालव्य राजयोग निर्माण करणार आहे. हा राजयोग शुक्र ग्रह मीन राशीमध्ये गोचर केल्यानंतर निर्माण होईल ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते तसेच त्यांना धन संपत्तीची प्राप्ती होऊ शकते. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या?

वृषभ राशी (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग शुभ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह या राशीचे स्वामी ग्रह आहे. तसेच शुक्र तुमच्या गोचर कुंडलीमध्ये पैसा आणि लाभ स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. २०२५ मध्ये नशीबाची साथ मिळाल्याने प्रगती होऊ शकते. तसेच या लोकांना जुन्या गुंतवणूकीतून लाभ दिसून येईल.

shukra vakri 2025
२०२५ मध्ये शनीसह हे चार ग्रह देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्ण काळ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना नवीन वर्षात होईल आर्थिक लाभ, मिळणार दुप्पट पैसा
Shukra gochar 2025 venus transit in meen
Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख
lord Ganesha favourite rashi
नवीन वर्षात ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस, गणपतीच्या कृपेने मिळणार अपार पैसा-संपत्ती
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Sun gochar in makar
पैसाच पैसा! एक वर्षानंतर सूर्य करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

हेही वाचा : Shukra Gochar 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘या’ राशी होणार मालामाल; शुक्र गोचरमुळे मिळणार प्रचंड पैसा अन् सुख

धनु राशी (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांना मालव्य राजयोग लाभदायक ठरू शकतो. कारण हा राजयोग या राशीच्या चौथ्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना सुख शांती मिळू शकते. तसेच हे लोक प्रॉपर्टी वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकतात. या लोकांना पितृ संपत्ती प्राप्त होऊ शकते. शुक्र ग्रह या राशीच्या सहाव्या आणि अकराव्या स्थानाचे स्वामी आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. करिअरमध्ये सुद्धा या लोकांना यश मिळेन. हे लोक धन संपत्तीची बचत करण्यात यशस्वी होतील.

हेही वाचा : Marriage Horoscope 2025: यंदा कर्तव्य आहे! वर्ष २०२५मध्ये ५ राशींच्या लोकांच्या डोक्यावर पडतील अक्षता, तुमच्या लग्नाचा आहे का योग?

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग निर्माण होणे शुभ ठरू शकते. कारण शुक्र ग्रह या राशीच्या धन आणि वाणी स्थानावर विराजमान होणार आहे. त्यामुळे या लोकांना वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. तसेच या लोकांचा समाजात मान सन्मान वाढणार. लोक यांच्याकडे आकर्षित होणार आणि नवीन मित्र बनतील.
अडकलेले धन या लोकांना परत मिळतील ज्यामुळे या लोकांच्या आर्थिक समस्या सुधारतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader