Vaidhriti Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र दोन्ही असे ग्रह आहे ज्यांचे दोन्ही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे दोन्ही ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलत राहतात. अनेक वेळा या दोन्ही ग्रहांच्या शुभ योग निर्माण होते तर काही वेळा अशुभ योग निर्माण करते.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र वैधृति योग निर्माण होत आहे. हा योग काही राशींसाठी उत्तम नसल्याचे मानले जात आहे. जाणून घेऊ या, सूर्य चंद्राच्या युती योगापासून कोणत्या राशींनी काळजी घेणे आवश्यक आहे. (Astrology Surya and Chandra make Vaidhriti Yog will show bad effect on these zodiac signs they will get financial loss)

सिंह राशी

सूर्य चंद्राची युतीपासून निर्माण होत असलेला वैधृति योग सिंह राशीच्या लोकांसाठी योग्य नाही. या अशुभ योगच्या प्रभावामुळे या लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कार्यात अडचण येऊ शकते. व्यवसायात आर्थिक यश प्राप्त होणार नाही ज्यामुळे मन निराश राहील. मोठ्या आर्थिक योजनमध्ये अचानक अडचणी येतील. मन अशांत राहीन.

shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
Ram Shinde Elected as Legislative Council Chairperson
Ram Shinde : “राम शिंदे सर, क्लास कसा चालवायचा हे…”, विधानपरिषद सभापतीपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी, सभागृहात हशा!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा

कन्या राशी

सूर्य आणि चंद्राच्या युतीचा हा योग कन्या राशीशी संबंधित लोकांसाठी चांगला नाही. चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे मन शांत राहणार नाही. पितृक संपत्तीवरून वादविवाद निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. जे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, त्यात अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वास कमी होईल.

तुळ राशी

तुळ राशीच्या संबंधित लोकांसाठी सूर्य चंद्राचा युती योग चांगला नाही. या योगच्या अशुभ प्रभाव या लोकांच्या आयुष्यावर दिसून येईल. अनेक कार्यांमध्ये अडचणी वाढतील. मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल.

हेही वाचा : नवीन वर्षात ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस, गणपतीच्या कृपेने मिळणार अपार पैसा-संपत्ती

वृश्चिक राशी

या राशीच्या लोकांसाठी सूर्य-चंद्राची युती योग शुभ ठरणार नाही. या योगच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात. धनसंपत्तीच्या संबंधित कार्यांमध्ये अडचणी वाढतील. व्यवसायात आर्थिक स्थितीवर परिणाम पडेल. गुंतवणूक करताना सतर्क राहणे आवश्यक आहे अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader