August Lucky Zodiac Signs: ऑगस्ट महिना ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने विशेष आहे. ऑगस्ट महिन्यात काही राशींना अनेक ग्रहांच्या राशी बदलाचा लाभ मिळेल. ज्योतिषांच्या मते ऑगस्ट महिन्यात शुक्र, मंगळ, बुध आणि सूर्याच्या स्थितीत बदल होईल. मेष आणि मिथुनसह चार राशींना या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा लाभ मिळेल. जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील भाग्यशाली राशींबद्दल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेष
मेष राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. धनप्राप्तीची साधने वाढतील. या काळात कौटुंबिक जीवन सुखकर राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. नोकरी शोधत असाल, तर एखादी चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक रखडलेली कामं पूर्ण होतील. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
( हे ही वाचा: Shani Dev: ‘या’ राशींच्या कुंडलीत तयार होत आहे महापुरुष राज योग; तीन महिने होईल पैशाचा पाऊस)
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना आनंद आणू शकतो. या दरम्यान तुम्ही पैसे जमा करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक प्रगतीची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. बऱ्याच काळापासून एखादं रखडलेलं काम या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी भरभराटीचा असेल. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना या काळात काही गुप्त धन मिळू शकते. जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. वाईट गोष्टी घडतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. एखादं वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यात तुमचं वाहन खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. या काळात तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. नोकरीच्या ठिकाणी कौतुकाची थाप मिळेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत ऑगस्ट महिना सिंह राशीसाठी भरभराटीचा जाईल.
(Budh Gochar 2022: ऑगस्टच्या सुरुवातीला बदलेल ‘या’ चार राशींचे भाग्य, बुधाच्या गोचरामुळे प्रत्येक काम पूर्ण होईल)
वृश्चिक
ऑगस्ट महिना तुम्हाला आनंदाची भेट देऊ शकतो. या काळात तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन सुखकर राहील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ऑगस्ट महिन्यात तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यात सुरुवात करा नक्कीच यश मिळेल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊन चांगले सुखकर दिवस येण्याची शक्यता आहे.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)