Budh Ast 2024: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा अस्त-उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुध या ग्रहाला नव ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. तो वाणी, बुद्धी, ज्ञान, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि प्रगतीचा अधिपती आहे. बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुधदेवाच २ जूनला सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी वृषभ राशीत अस्त होणार आहे. त्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण तीन राशी आहेत, ज्यांना या काळात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

कन्या राशी

बुधदेवाच्या अस्त स्थितीमुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. ग्रहांच्या या स्थितीमुळे व्यवसायात यश मिळू शकते. अडकलेले पैसे तुम्हाला अचानक परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असून तुम्हाला व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये पैसे कमविण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. अगदी गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा मिळू शकते. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक यश मिळू शकते. तुमच्या सर्व कामाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो. एकंदरीत हा काळ सर्वच दृष्टीने अत्यंत फलदायी ठरु शकतो.

(हे ही वाचा : ९ दिवसांनी ‘या’ राशींची लागणार लाॅटरी? ४ ग्रहांची महायुती होऊन निर्माण करतील मोठी खळबळ; मिळू शकतो प्रचंड पैसा )

वृश्चिक राशी

बुधदेवाच्या अस्त स्थितीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. अचनाक भरपूर पैसे मिळू शकतात. तुम्हाला भौतिक सुख देखील मिळू शकते. त्याचबरोबर प्रत्येक कामांमध्ये नशीबाची साथ मिळण्याची शक्यता आहे.  तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास चांगली बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. 

धनु राशी

बुधदेवाच्या अस्त स्थितीमुळे धनु राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ यशाचा ठरु शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं.  तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालण्याची शक्यता आहे.  उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)