Mahadhan Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा हा राजकुमार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, २७ नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत बुधदेव विराजमान असतील, त्यामुळे ‘महाधन योग’ तयार होत आहे. हा एक अतिशय शुभ आणि लाभदायक योग मानला जातो, त्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पाहा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा