Budh Rashi Parivartan 2023: ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ४.३३ ला शनिदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश केला होता. १६ मार्च पर्यंत बुध याच राशीत विराजमान राहील। बुध ग्रहाचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी फलदायी ठरू शकते. बुध ग्रहाच्या कृपेने व्यक्तीच्या जीवना सकारात्मक बदल होतात. ज्या लोकांना बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळतो त्यांना कधीच कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. येणारे आठ दिवस काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहेत. या राशींना बुध ग्रह अचानक धनलाभाची संधी प्राप्त करून देईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे. बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काय उत्तम राहील. याकाळात तुम्हाला पदोन्नती आणि पगार वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे खूप कौतुक होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी टीम सदस्य म्हणून काम कराल आणि सर्वांना सहकार्य कराल. व्यवसायासाठी देखील हा काळ खूप चांगला आहे. जर तुम्ही कौटुंबिक कंपनी किंवा वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी हा काळ आणखी चांगला ठरू शकतो. तसंच तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता दिसत आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
मिथुन राशी
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. तुमच्या पहिल्या आणि चौथ्या घराचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्या व्यावसायिक करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते. याकाळात तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून रखडले असेल ते मार्गी लागेल. तसंच तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. बुधाच्या संक्रमणादरम्यान तुम्हाला प्रवासाच्या संधीही उपलब्ध होतील. तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल. तसेच नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचे कार्य तुमच्या सभोवतालच्या लोकांना तसेच तुमच्या सहकार्य सहकार्यांना प्रेरणा देईल. जर तुम्ही शहर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
( हे ही वाचा: २ मार्चला शनि- बुध युती बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा)
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. हे संक्रमण तुमच्या चौथ्या भावात होत आहे. या काळात तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि तुम्हाला घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. याकाळात कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारू शकतात तसेच तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळू शकते. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. याकाळात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो किंवा मोठ्या सहलीवर जावे लागू शकते, ज्यामुळे तुमच्या कामात यश मिळेल.
(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)